पुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद

पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Updated: Jun 5, 2017, 10:04 AM IST
पुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद title=

पुणे : पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

किरकोळ व्यापारीही शेतमाल घेऊन जात नसल्याने मार्केट यार्डमध्ये आलेला भाजीपाला पडून आहे. पुण्यात भाजीपाल्याचे आणि फळाचे भाव वाढले आहेत. आज उठाव झाला नसल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.