अलिबागजवळ अपघातात चार ठार

रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ अपघात झालाय. अपघातात 4 जण जागीच ठार तर 4 जण जखमी झालेत. कार्ले खिंडीजवळ हा अपघात झालाय

Updated: Mar 5, 2012, 11:41 AM IST

www.24taas.com, अलिबाग

 

रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ अपघात झालाय. अपघातात 4 जण जागीच ठार तर 4 जण जखमी झालेत. कार्ले खिंडीजवळ हा अपघात झालाय. कार्ले खिंडीतल्या अवघड वळणावर समोरून येणा-या सिलेंडर नेण्या-या ट्रकमध्ये आणि टेम्पोत जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचे दोन तुकडे झालेत.

 

सकाळी सातच्या सुंमारास हा अपघात झालाय. जखमींना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

 

 

 

 

 

[jwplayer mediaid="59987"]

 

 

Tags: