www.24taas.com, गुहागर
गुहागर समुद्रकिनारी एक-दोन नव्हे तर तब्बल 460 कासवांची अंडी आढळून आली आहेत.. एका प्राणीमित्राला ही अंडी आढळल्यानंतर त्यानं या अंड्यांच संवर्धन आणि संरक्षण केलं. आता संवर्धन केलेल्या या अंड्यातून अनेक कासवांचा जन्म झालाय़ आणि हे कासव समुद्राच्या दिशेनं वाटचालही करु लागले आहेत.. गुहागरमध्ये येणा-या पर्यटकांसाठी सुद्धा ही एक पर्वणीच म्हणता येईल.. आपल्या प्रमाणेच सर्वांनीच कासवांच संरक्षण करावं असं प्राणीमित्र विश्वास याचं म्हणणं आहे..
[jwplayer mediaid="59670"]