'ठाकरे' घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढविणार
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
शरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी
महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.
सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?
लातूरमध्ये सख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.
देशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?
देशात सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत.
भाजप वापरणार धक्कातंत्र, २५ आमदारांना उमेदवारी नाकारणार?
भाजपकडून २५ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे.
रेल्वे आपला मोबाईल फोन मोफत रिचार्ज करेल, फक्त हे काम करावे लागेल!
भारतीय रेल्वे तुमचा फोन रिचार्ज करेल, तोही विनामूल्य. अशी आहे ही नवी योजना
तो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ ?
अमेरिकेतल्या व्हर्जिनियात सध्या एका टीव्ही मॅनने गूढ निर्माण केले आहे.
मराठी भाषेबद्दल हे वास्तव आले समोर
मराठीमध्ये शिकून युवकांना नोकरी मिळत नसल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीवर कोण मारतंय डल्ला?
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हा ग्राऊंड रिपोर्ट...
१८० किमी वेगाने धावणार रेल्वे, भारतीय रेल्वेने तयार केले हायस्पीड इंजिन
आता यापुढे रेल्वेचा वेग ताशी १८० किमी असणार आहे.
सरकारचा अजब 'जीआर', दोन दिवस पाण्यात असाल तर मदत!
गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पुरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्याचे समोर आले आहे.
अरे बापरे ! सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून काढले ५२६ दात, डॉक्टरही चकित
सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून एक नाही, दोन नाही, पाच, दहा नाही तर तब्बल ५२६ दात काढण्यात आले
किनाऱ्याचा रक्षक कांदळवनातून होतेय रोजगार निर्मिती
सरकारने कांदळवन संरक्षणासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. यातून रोजगार निर्मितीही होऊ लागली आहे.
साफसफाईतील भ्रष्टाचाराचा गाळ : हे घ्या कंत्राटदार-मनपा भ्रष्ट युतीचे पुरावे
नियम धाब्यावर बसवून पालिका कर्मचारी कंत्राटदारांची बिलं कशी काढतात, पाहा 'झी २४ तास'चा हा आणखीन एक EXCLUSIVE रिपोर्ट...
मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ
भ्रष्टाचाऱ्यांनी गटारीतला गाळही सोडला नाही...
मालाड दुर्घटना : 'संरक्षक' भिंत कशी ठरते 'मृत्यूची' भिंत?
ही भिंत फक्त दोन वर्षांपूर्वीच बांधली होती... याचा अर्थ भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं, असं आता समोर येतंय
जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे
जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते.
आग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं!
गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप यांची युती असली तरी मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. .
वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांचा चांगला उपक्रम
वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक चांगली बातमी.