![सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/29/395440-bhuyar.jpg)
सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार
जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सापडले आहे.
![भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/18/393916-manipur.jpg)
भारतीय रेल्वे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार
मणिपूरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात येत आहे. भारतीय रेल्वे हा जगातला सर्वाधिक उंचीचा पूल बांधत आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी जिल्ह्यात इजाई नदीवर हा पूल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात मोठ्या खांबाची उंची १४१ मीटर असणार आहे.
![EXCLUSIVE : सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल - अंकिता लोखंडे EXCLUSIVE : सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल - अंकिता लोखंडे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/01/391678-606305-sushnat1.jpg)
EXCLUSIVE : सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल - अंकिता लोखंडे
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला. त्याची मैत्रिण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने प्रथम सुशांतबद्दल आपले मत जाहीर केले आहे.
![या ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तिला असे का करावे लागताय कष्ट ? या ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तिला असे का करावे लागताय कष्ट ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/24/390756-puneaaji.jpg)
या ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तिला असे का करावे लागताय कष्ट ?
गेल्या काही दिवसांत एका ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. ही आजी काठ्या फिरवतांनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
![कोविड केअर सेंटरमध्ये असं काही घडतंय की....रुग्ण एकदम खूश कोविड केअर सेंटरमध्ये असं काही घडतंय की....रुग्ण एकदम खूश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/24/390744-coronape.jpg)
कोविड केअर सेंटरमध्ये असं काही घडतंय की....रुग्ण एकदम खूश
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या अनेक व्यक्ती खचून जातात. आता आपले काही खरे नाही, असे म्हणत निराश होतात. मात्र, अशा कोरोना बाधित रुग्णांना अनोख्या पद्धतीने दिलासा देण्यात येत आहे.
![७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष ७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/22/390512-599398-space-machine1.gif)
७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष
एकदम वजनाने भारी मशिन. हे मशिन खास स्पेस प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले आहे. अत्यंत जड मशिन अखेर केरळला पोहोचले आहे.
![अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ? अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/17/389957-zebra-pic.jpg)
अफलातून फोटो : सांगा डाव्या की उजव्या बाजूचा झेब्रा पाहतोय समोर ?
वन्यजीव छायाचित्रकार सरोष लोधी (Wildlife photographer Sarosh Lodhi) यांनी मसाई मारा येथे दोन झेब्रांचा एकत्र काढलेला अफलातून फोटो सध्या संपूर्ण जगात चर्चेत विषय.
![कोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम कोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/08/388875-ganpati2.jpg)
कोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्न पार करत बाप्पा फॉरेनलाही पोहोचले.
![वाचा, विजयी विश्व तिरंगा डिझाइन करणारे पिंगळी व्यंकय्या यांच्याबाबत न ऐकलेल्या या ५ गोष्टी वाचा, विजयी विश्व तिरंगा डिझाइन करणारे पिंगळी व्यंकय्या यांच्याबाबत न ऐकलेल्या या ५ गोष्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/07/04/388394-588228-tri1.jpg)
वाचा, विजयी विश्व तिरंगा डिझाइन करणारे पिंगळी व्यंकय्या यांच्याबाबत न ऐकलेल्या या ५ गोष्टी
राष्ट्रीय ध्वज तिरंगा (National Flag ) देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. याची रचना पिंगळी व्यंकय्या (pingali venkayya) यांनी केली होती.
![न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/27/387625-rajesht.jpg)
न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे
'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'
![पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/26/387489-ganpatipule-beach.jpg)
पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
![झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/25/387405-tivasa2.jpg)
झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार
हातावर पोट असणाऱ्या एका छोट्या कुटुंबातील तरुणाने घवघवीत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याची किमया साधली.
![कोरोना । हौसेला मोल नाही, बनविला चांदीचा मास्क कोरोना । हौसेला मोल नाही, बनविला चांदीचा मास्क](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/16/386318-masck.jpg)
कोरोना । हौसेला मोल नाही, बनविला चांदीचा मास्क
कोरोनाचे संकट असल्याने काही जण संधीचे सोने करत आहेत. तर काही जण आपली हौस पुरविण्यात मग्न दिसत आहेत.
![कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/11/385637-573988-mum-coro1.gif)
कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
![प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/05/29/383990-coronavirus5.gif)
प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज
कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
![पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/05/29/383985-ez.jpg)
पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना
कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.
![कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्यवस्था, गावाबाहेर ठोकले तंबू कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्यवस्था, गावाबाहेर ठोकले तंबू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/05/21/382905-raigad-tent.jpg)
कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्यवस्था, गावाबाहेर ठोकले तंबू
अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे.
![कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये ! कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/05/19/382636-rtgcoro.jpg)
कोरोनाचे संकट । गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !
लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेल्या युवकाला टेम्पोमध्ये राहावे लागत आहे. त्याची ही कहाणी..
!['झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले! 'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/05/08/381250-beed-mn.jpg)
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.