![56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा 56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/21/416793-bangarwada.jpg)
56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा
मुरबाड (Murbad) तालुक्यातील बांगर पाडा (Bangar Pada) गावात असलेल्या बांगरवाड्याला (Bangarwada) मात्र 56 दरवाजे आणि 85 खिडक्या आहेत.
![बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/19/416518-767138-curfew-in-wardha-district1.jpg)
बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण
आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.
![नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/06/414634-cobracommandoteam.jpg)
नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम
आता बातमी स्त्रीशक्तीची प्रचिती देणारी. नक्षलग्रस्त भागांमध्ये आता महिला कोब्रा कमांडोंची पथकं (Squad of female CoBRA commandos) तैनात केली जाणार आहेत.
![ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/05/414517-terrorist24taas.jpg)
ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत
कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
![एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल.. एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/04/414425-rs.jpg)
एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..
तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा !
![चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ? चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/03/414295-china.jpg)
चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?
आता बातमी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची.
![खाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका? खाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/03/414292-oil.jpg)
खाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका?
आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. तुम्ही जेवण बनवण्यासाठी जे खाद्यतेल (Edible oil) वापरता, ते बोगस असल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आले. तुमच्या तेलात भेसळ (oil)आहे, हे कसं ओळखावं, त्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट.
![Bingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात Bingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/02/02/414170-bingo.jpg)
Bingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात
सध्या बिंगो रोलेटने (Bingo Roullete) तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. कमी कष्टात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण देशोधडीला लागलेत.
![भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/16/411951-indi.jpg)
भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी
आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी. (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )
![धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण? धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/15/411780-dundefm.jpg)
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहा हा रिपोर्ट.
![धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट... धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/14/411681-dhananjaymunde.jpg)
धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...
राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे.
![आजीबाईची कमाल; म्हणाली, वाघाला बांधीन पण गाडीत बसणार नाही! आजीबाईची कमाल; म्हणाली, वाघाला बांधीन पण गाडीत बसणार नाही!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/12/411424-aajji.jpg)
आजीबाईची कमाल; म्हणाली, वाघाला बांधीन पण गाडीत बसणार नाही!
कोल्हापूर जिल्ह्यातील महागोंडची रंगुबाई पाटील (Rangubai Patil) ही आजी (Grandmother) कुठेही जाताना चालतच जाते. हो चालतच.
![केवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत केवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/09/411064-taeeee.jpg)
केवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत
चहा (Tea) ही अनेकांची आवड. पण आवडला म्हणून कुणी आयुष्यभर चहाच पित बसत नाही. मात्र एक काकू अशा आहेत, की ज्या केवळ चहाच पितात. (Chai Wali Chachi Only Takes Tea Since Last 33 Years) त्यांच्या या अजब सवयीने डॉक्टरांनाही बुचकळ्यात पडले आहेत.
![सूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट? सूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/08/410882-sunbalst.jpg)
सूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट?
गेल्या २ जानेवारीला सूर्यावर जबरदस्त स्फोट झाले. (Explosion on sun) या स्फोटांचे परिणाम पृथ्वी आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या यंत्रणेवर होणार आहे.
![एका आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी, वऱ्हाडी होते पोलीस एका आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी, वऱ्हाडी होते पोलीस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/06/410715-augpolice.jpg)
एका आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी, वऱ्हाडी होते पोलीस
आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्नाची.
![देशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका देशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2021/01/05/410585-corodhoka.jpg)
देशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका
कोरोना (Coronavirus) अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशभरात आता बर्ड फ्लूनं (Bird flu crisis) थैमान घालत आहे.
![Holiday 2021 : नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या? Holiday 2021 : नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/12/31/409668-newsyears2021.jpg)
Holiday 2021 : नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या?
नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. (New year holidays) त्यामुळे एन्जॉय करता येणार आहे. पाहा नव्या वर्षात किती आहेत सुट्या!
![खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/12/30/409521-pom.jpg)
खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स
हे खरे आहे. इटलीच्या (Italy) पोम्पी (Pompeii ) शहरात उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडलेत.
![मुहूर्तावरच बाळ हवे, सिझेरियन प्रसूतींमध्ये प्रचंड वाढ मुहूर्तावरच बाळ हवे, सिझेरियन प्रसूतींमध्ये प्रचंड वाढ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/12/26/408827-doct.jpg)
मुहूर्तावरच बाळ हवे, सिझेरियन प्रसूतींमध्ये प्रचंड वाढ
मुहूर्तावरच बाळ व्हावं, यासाठी सिझेरियन प्रसूतींमध्ये (cesarean delivery) प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
![गुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे गुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/12/23/408296-nagpurcrime.jpg)
गुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे
गेल्या काही वर्षात नागपूरच्या ओळखीत आणखी एकाची भर पडली आही, ती आहे गुन्हेगारीची. राज्याची क्राईम कॅपिटल. (Nagpur Crime Capital)