चक्क रस्ताच आरोपीच्या पिंजऱ्यात, पाहा काय आहे प्रकार?
एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे औरंगाबाद ( Aurangabad )पोलीस (Police) चक्रावून गेले आहेत.
मेड इन चायना, चीनने बनवलाय कृत्रिम सूर्य
चायना मेड वस्तूंनी (Made in china) आपले विश्व व्यापलेले असतानाच आता आकाशात चायना मेड सूर्य (Made in china sun) पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
चिमुकल्याची एक्झिट चटका लावून गेली, मात्र ५ जणांना दिले जीवदान
सगळ्यांना चटका लावून तो गेला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं अडीच वर्ष. पण जाताना तो पाच मुलांना जीवदान देऊन गेला.
'लस' आली आता कोरोना संपणार का?
कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
नासा खरेदी करणार चंद्रावरील माती, पण करणार काय?
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (American Space Research Organization) ‘नासा’ (NASA) आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती ( moon dirt ) खरेदी करणार आहेत.
कोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर
कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.
लोकनियुक्त सरपंचाला जनतेनेच केले पायउतार
जनतेनेच निवडूनदिलेल्या लोकनियुक्त सरपंचाला (Sarpanch) जनतेनेच ग्रामसभेत मतदानाने पायउतार केल्याची घटना मालेगावच्या दाभाडी (Dabhadi) गावात घडली आहे.
वृद्ध आई-वडील : लातूर जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय
वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या (Latur Zilla Parishad) अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने दणका दिला आहे.
ताडोबा अभयारण्यात आणि चांदोलीत पर्यटकांची संख्या वाढली
सात महिन्यानंतर ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctuary) पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.
सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन, पाहा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
दिवाळीचा सण (Diwali ) म्हटला की, उत्साह आणि आनंद. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजेला (diwali maha laxmi puja shubh muhurat) महत्व आहे.
मुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा
मुंबईतील एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे.
तुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
खडसे प्रवेश : खान्देशातील राजकारणात आता बदलाचे वारे, राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.
कमाल आहे बुवा ! ६८ वर्षांच्या आजींनी सर केला हरिहर गड
महाराष्ट्र राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघड, 'त्या' ३२ जणांची नोकरीही जाणार
महाराष्ट्र राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला आहे.
झी २४ तास : महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलीस 'कोविड योद्धा' सन्मान आणि गौरव
'महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा' म्हणून 'झी २४ तास'च्यीवतीने करण्यात आला.
धक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी
कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
कोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.
कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड, तीन जणांना अटक
सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे.