एका महिलेने हाडाच्या पहेलवानाला आस्मान दाखवलं

Updated: Jun 16, 2016, 10:02 PM IST

नवी दिल्ली : एका हाडाच्या पहेलवानाने आव्हान दिलं की माझ्यासोबत कोण लढणार?, कुणी आहे का?, त्यावर एका साध्या पंजाबी ड्रेसवर असणाऱ्या महिलेने या हाडाच्या पहेवान महिलेला कसं आस्मान दाखवलं ते पाहा.