न्यू यॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची समोरासमोर भेट झाली, तेव्हा ओबामा यांनी मोदींची गळा भेट घेतली. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची वर्षभरातील ही पाचवी भेट आहे. संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेत मोदी आणि ओबामांची भेट झाली.
जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि देशातील सर्वात जुन्या राष्ट्राच्या नेत्यांची ही भेट होती. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची ही भेट चीनच्या पंतप्रधानांची व्हाईट हाऊसला झालेल्या भेटीनंतर होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.