मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका काहे दिया परदेस मालिकेतील शिव आणि गौरी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपला हनीमून साजरा करतायत. या हनीमूनदरम्यान प्रेक्षकांना दोघांमधील अनेक रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहे. डीडीएलजे या प्रसिद्ध सिनेमातील राज आणि सिमरन यांच्यातील एक रोमँटिक सीन साकारलाय शिव-गौरीने...