VIDEO : स्पृहाचं हे टॅलेन्ट तुम्हालाही मनमोकळं हसवेल

आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा, मराठी सिनेमा आणि रंगमंच गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी एव्हाना तुम्हालाही भावली असेल... आपल्या कवितांमधून तिच्यातलं शब्दसामर्थ्यही प्रेक्षकांसमोर आलंय. पण, याच स्पृहामध्ये आणखी एक टॅलेन्ट दडलंय.

Updated: Oct 30, 2015, 01:06 PM IST
VIDEO : स्पृहाचं हे टॅलेन्ट तुम्हालाही मनमोकळं हसवेल title=

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा, मराठी सिनेमा आणि रंगमंच गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी एव्हाना तुम्हालाही भावली असेल... आपल्या कवितांमधून तिच्यातलं शब्दसामर्थ्यही प्रेक्षकांसमोर आलंय. पण, याच स्पृहामध्ये आणखी एक टॅलेन्ट दडलंय.

उत्सुक आहात ना... हे टॅलेन्ट जाणून घेण्यासाठी मग हा व्हिडिओ पाहाच... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.