उरण: उरण बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पला लागून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या 220Kv सबस्टेशन आज सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास आग लागली.
या आगीमध्ये कोट्यावधी किंमतीचा ट्रान्सफार्मर जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, की कोणीही जखमी झाले नाही.
मात्र संपूर्ण तालुक्याची वीज खंडीत, तालुक्यातील २ दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.