झी २४ तासला १० लाख नेटीझन्सची पसंती

 मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तासच्या शिरपेजात नेटीझन्सच्याही पसंतीचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. झी २४ तासला फेसबुकवर १० लाख नेटीझन्सने पसंती दिली आहे.

Updated: Sep 19, 2014, 06:56 PM IST
झी २४ तासला १० लाख नेटीझन्सची पसंती title=

मुंबई :  मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तासच्या शिरपेजात नेटीझन्सच्याही पसंतीचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. झी २४ तासला फेसबुकवर १० लाख नेटीझन्सने पसंती दिली आहे.

चार वर्षांपूर्वी झी २४ तासने वेबसाइट आणि सोशल मीडियामध्ये पाऊल ठेवले. बातम्यांचे वैविध्य, रोखठोक वार्तांकन, एखादा विषय सखोल मांडण्याची पद्धत यामुळे काही काळावधीत झी २४ तासला वेब विश्वात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत झी २४ तासने १ लाख फेसबूकर लाइक्सवरून १० लाख फेसबूक लाइक्सचा टप्पा पार केला.

झी २४ तास प्रती नेटिझन्सचे प्रेम आणि आपुलकी यामुळेच हा टप्पा आम्ही पार करू शकलो. या य़शाबद्दल सर्व प्रेक्षकांचे आणि नेटिझन्सचे आभार.. झी २४ तास. रहा एक पाऊल पुढे....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.