राज्यात ५ हजार जागांसाठी पोलीस भरती, मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल. ५ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत ही घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Updated: Nov 19, 2015, 11:48 AM IST
राज्यात ५ हजार जागांसाठी पोलीस भरती, मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा title=

मुंबई: येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल. ५ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत ही घोषणा करण्याची शक्यता आहे.  

आणखी वाचा - पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी

सध्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहेत. नुकतीच राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. यावेळी राज्यातल्या अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. 

आणखी वाचा - विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

पॅऱिस हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातल्या इतर शहरांमधल्या पोलीस बंदोबस्तासाचा आढावाही घेण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेला मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.