मुंबई : झी २४ तासनं उघडकीस आणलेल्या मुंबै बँकेंच्या घोटाळ्यावर मुख्य़मंत्र्यांनी मौन बाळगले आहे.
कोल्हापूर बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबै बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संचालकांवर कधी कारवाई कऱणार असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारला असता त्यांनी हा वेगळा प्रश्न आहे असं सांगून उत्तर देणं टाळलं...
- मुंबै बँकेच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले
- कोल्हापूर बँकेच्या संचालकांवर कारवाई, मग मुंबई बैंकेच्या संचालकांवर कारवाई कधी
- मुख्यमंत्र्यांना विचारला होता प्रश्न
- पत्रकार परिषदेत प्रश्न वेगळा आहे सांगून उत्तर देण्याचे टाळले
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.