अहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा

जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता,  कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.

Updated: Sep 11, 2014, 10:33 AM IST

 अहमदनगर : जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता,  कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.

३ संवर्गाच्या रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून लेखी परीक्षेसाठी एमकेसीएल,अहमदनगर यांच्यामार्फत विहीत नमुन्यातील अर्ज २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज ऑनलाई पद्धतीने मागविण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी पाहा खालील जाहिरात

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.