टीम इंडियाचा हा फोटो होतोय व्हायरल

टीम इंडियातील क्रिकेटपटूंबाबतची माहिती जाणून घेण्यात प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. 

Updated: Apr 6, 2016, 04:17 PM IST
 टीम इंडियाचा हा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : टीम इंडियातील क्रिकेटपटूंबाबतची माहिती जाणून घेण्यास प्रत्येक क्रिकेट चाहत्यास उत्सुकता असते. त्यांचे शिक्षण, क्रिकेट कारकीर्द, वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेण्यात लोकांना रस असतो. 

सध्या टीम इंडियातील शिलेदारांचा लहानपणीचा फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या फोटोतील अनेक क्रिकेटपटूंचे फोटो हे त्यांचे लहानपणीचे नाहीत. 

फोटोत दाखवण्यात आलेले शिखर धवन, आशिष नेहरा हे त्यांचे फोटो नसून त्यांच्या मुलांचे फोटो आहेत. तुम्ही ओळखा पाहू यातील तंतोतंत खरे कोण आहेत ते.