नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षेचा निकाल http://cbse.examresults.net/या वेबसाइटवर जाहीर करण्यात येतील.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा २ मार्च रोजी सुरू होऊन २९ एप्रिल रोजी संपन्न झाली. या वर्षी १०, ४०, ३६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ६ लाख विद्यार्थी आणि ४.३ विद्यार्थीनीचा समावेश आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १.०१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
बारावीचा निकाल हा खालील वेबसाईटवर पाहा.
http://CBSE.examresults.net/
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.