पाहा, रस्त्यावर किंग कोब्रा आणि अजगराची फाईट

Updated: Sep 1, 2015, 08:01 PM IST
पाहा, रस्त्यावर किंग कोब्रा आणि अजगराची फाईट

किंग कोब्रा आणि अजगर यांची रस्त्यावर धुमश्चक्री झाली हे पाहण्यासाठी रस्त्यावर तरूणांनी गर्दी केली होती,

मात्र कोब्रा आणि अजगर एकमेकांना सोडायला तयार नव्हते, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे.

कोब्रा आणि अजगराची ही भांडण रस्त्यावर अनेकांना आकर्षित करत होती.

किंग कोब्रा आणि अजगराची या लढाईत कोण जिंकल पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.