दिवाळी आली पण अजून 'ती' नाही आली

ही मोती साबणाची जाहिरात असली, तरी मागील वर्षी या जाहिरातीने टेलिव्हिजनवर धुमाकूळ घातला होता.

Updated: Nov 8, 2015, 03:20 PM IST

मुंबई : ही मोती साबणाची जाहिरात असली, तरी मागील वर्षी या जाहिरातीने टेलिव्हिजनवर धुमाकूळ घातला होता, ही जाहिरात या वर्षी देखील टेलिव्हिजनवर झळकेल, अशी प्रेक्षकांना आशा होती, मात्र दिवाळीला सुरूवात झाली असली, तरी ती जाहिरात अजून आलेली नाही. मात्र या जाहिरातीबद्दल व्हॉटस अॅपवर मेसेजने विचारणा होतेय, दिवाळी आली पण अजून 'ती' नाही आली... उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.