शिवसेनेला अमित शहांनी डिवचलं, वाघ नव्हे उंदीर!
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली. शिवसेनेवर टीका करणार नाही, असं भाजपकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र, भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करीत आहेत. त्याचाच प्रत्यय सिल्लोडमधील अमित शहांच्या सभेत आलाय.
Oct 9, 2014, 08:18 AM ISTअमित शाहांचे पुण्यांतील भाषण
Oct 6, 2014, 06:15 PM ISTलोणावळ्यात अमित शाहांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
Oct 6, 2014, 05:16 PM ISTदो कदम तुम चलो - अमित शाह
Sep 19, 2014, 09:02 AM ISTमहायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात
महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय.
Sep 18, 2014, 06:22 PM ISTअमित शाह आज मुंबईत
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत.
Sep 17, 2014, 10:31 AM ISTशिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत
शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे.
Sep 16, 2014, 06:04 PM ISTयुवराज सिंग भाजपकडून राजकीय मैदानात?
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवी अर्थात युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावरुन राजकीय आखाड्यात उडी घेण्याची शक्यता आहे. कारण युवीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला जोर आलाय.
Sep 12, 2014, 10:14 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरणः अमित शाह विरोधात आरोपपत्र
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील मुजफ्फनगर येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र मुजफ्फरनगर कोर्टात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांच्यावर भड़काऊ भाषण देण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 06:07 PM ISTसेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका
भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय.
Sep 5, 2014, 09:13 AM ISTअमित शाह 'मातोश्री'वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 07:48 AM IST'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र', भाजपचा नवा नारा!
शिवसेना-भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रूसवेफुगवे सुरू असतानाच, भाजपनं आता नवा नारा दिलाय. 'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र'...
Sep 1, 2014, 08:11 PM ISTअमित शाह यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातून कोण?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर आता अमित शाह आपल्या टीममध्ये कोणाचा समावेश करतात याकडे लक्ष लागलयं. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आणा, असं आवाहन शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.
Aug 12, 2014, 06:53 PM IST'भाजप विजयी टीमचे कर्णधार राजनाथ, मॅन ऑफ द मॅच अमित शाह'
भाजपच्या विजयाचे शिल्पकार तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग आणि महासचिव अमित शाह असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपच्या विजयी टीमचे कर्णधार राजनाथ तर मॅन ऑफ द मॅच अमित शाह असल्याचे म्हटले.
Aug 9, 2014, 07:45 PM IST