आनंद

धागा शौर्य का : सैनिकांच्या त्यागाची दखल घेतल्याचा आनंद

सैनिकांच्या त्यागाची दखल घेतल्याचा आनंद

Aug 11, 2015, 02:43 PM IST

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

शतकवीर केदार जाधवच्या घरी आनंदाला उधाण

Jul 15, 2015, 11:02 AM IST

मुंबईत बच्चे कंपनीनं लुटला पावसाची मज्जा

मुंबईत बच्चे कंपनीनं लुटला पावसाची मज्जा

Jun 12, 2015, 05:49 PM IST

आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी...

 आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव  आज साजरा कऱण्यात येत आहे. 

Oct 22, 2014, 08:33 AM IST

उद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले. 

Oct 11, 2014, 09:36 AM IST

योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

Sep 18, 2014, 08:39 PM IST

आसू अन् हसू... आरोग्यासाठी धोकादायक!

‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...’ हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल... पण, जगजीत सिंह यांच्या या गझलचे बोल तुम्ही तुमच्या जीवनाला लागू करत असाल तर सावधान... 

Aug 19, 2014, 03:57 PM IST

अमिरने केले सल्लूचे कौतुक, तो स्टार आहे!

बॉलिवूडमध्ये अमिर खान आणि सलमान खान सध्या आघाडीचे अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असली तरी ते एकमेकांचे कौतुक करताना दिसत आहेत. सलमान हा स्टार कलाकार आहे. तो माझ्यापेक्षा मोठा स्टार आहे, अशी कौतुकाची थाप अमिरने मारली.

Dec 5, 2013, 05:45 PM IST

प्रेम करायला शिका...

आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.

Jul 29, 2013, 08:14 AM IST

पगार वाढल्याने मिळणारा आनंद क्षणभंगुर

प्रत्येक कर्मचारी हा पगार वाढण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि पगार वाढला की त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो, पण हा आनंद काही क्षणांसाठीच असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे.

Nov 3, 2012, 04:59 PM IST