'उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता'
'उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता'
Mar 11, 2017, 08:39 PM ISTभाजपच्या विजयी घोडदौडीमुळे राष्ट्रपतीपदाचा मार्ग मोकळा
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे दिल्लीमधली गणितं बदलणार आहेत.
Mar 11, 2017, 06:31 PM ISTनिवडणूक निकालावर दिग्विजय सिंग म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 06:24 PM ISTभाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Mar 11, 2017, 05:56 PM IST'इस थप्पड की गूंज लॉस अँजेलिस तक सुनाई दे रही है'
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर याच्या प्रतिक्रिया आता ट्विटरवरही उमटू लागल्या आहेत.
Mar 11, 2017, 05:39 PM ISTउत्तर प्रदेशातील विजयानंतर अमित शहा यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 05:35 PM ISTरोखठोक : रणसंग्राम
Mar 10, 2017, 11:50 PM ISTउत्तर प्रदेश निवडणुकीवर जोरदार सट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 11:33 PM ISTदिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 11:32 PM ISTदिग्गज नेत्यांचं टेन्शन वाढलं, निकालाला उरले अवघे काही तास
गेल्या दोन महिन्यांपासून सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे.
Mar 10, 2017, 10:14 PM ISTउत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.
Mar 10, 2017, 06:15 PM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 07:59 PM ISTउत्तर प्रदेशात लपलेल्या दहशतवाद्याचा खात्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 11:12 PM ISTउत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.
Mar 8, 2017, 08:58 AM ISTउत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह
सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
Mar 7, 2017, 11:47 AM IST