उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात यादवी, अखिलेश यादव यांनी काकांना मंत्रिमंडळातून हटवलं

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये यादवी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे.

Oct 23, 2016, 04:47 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, रिता बहुगुणा जोशी भाजपमध्ये

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीता बहुगुणा जोशींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  

Oct 20, 2016, 03:34 PM IST

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

Oct 19, 2016, 12:15 AM IST

पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात करणार ८ रॅली

भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपीमध्ये लगातार ८ रॅली करणार आहेत. मोदींची पहिली रॅली महोबामध्ये २४ ऑक्टोबरला होणार आहे. पण भाजपची यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील परिवर्तन यात्रा ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

Oct 17, 2016, 05:09 PM IST

मोदींच्या वाराणसीत जाणार उद्धव ठाकरे

गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये रोज वाद होत असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट मोदींनाच आवाहन द्यायच्या तयारीत आहेत. 

Oct 16, 2016, 05:28 PM IST

नागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती

उत्तर प्रदेशच्या वाराणासीतल्या नागरी वस्तीमध्ये एक पिसाळलेला हत्ती घुसला होता.

Oct 13, 2016, 10:01 PM IST

उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

Oct 13, 2016, 05:08 PM IST

राहुल गांधी भडकले, सभा सोडून निघून गेले

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.

Oct 1, 2016, 11:27 PM IST

राहुल गांधींवर बूट हल्ला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.

Sep 26, 2016, 04:28 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 20, 2016, 05:39 PM IST

उत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई

उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

Sep 15, 2016, 09:32 AM IST