राजनाथ सिंग मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?
पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे.
Jun 13, 2016, 08:15 AM ISTभाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक
आजपासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरु होतीये. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलंय.
Jun 12, 2016, 09:12 AM ISTउत्तर प्रदेशात दादरीमध्ये पुन्हा एकदा तणाव
गोमांस प्रकरणाला ९ महिने उलटल्यानंतर उत्तर प्रदेशात दादरीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय.
Jun 7, 2016, 04:19 PM ISTअतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी
उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.
Jun 3, 2016, 11:11 AM ISTविजय माल्या यांचा जामीनदार त्यांना न ओळखणारा एक शेतकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 05:09 PM ISTरेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.
May 5, 2016, 05:18 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.
May 2, 2016, 06:29 PM ISTराहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 1, 2016, 09:31 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला
Apr 17, 2016, 02:07 PM ISTभाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी
उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 15, 2016, 04:33 PM IST'तो' झाला पाकिस्तानचा कर्णधार, जल्लोष मात्र, उत्तर प्रदेशात
मुंबई : गेल्या मंगळवारी सरफराज अहमदला पाकिस्तान टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.
Apr 9, 2016, 12:13 PM IST'आयसिस'चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या?
अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
Mar 26, 2016, 12:47 PM ISTमुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM IST