उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी', मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं बंड

उत्तर प्रदेशातला सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 

Dec 29, 2016, 09:56 PM IST

बसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.

Dec 27, 2016, 07:54 AM IST

उत्तर प्रदेश आणि हरियाणानंतर या दोन राज्यात 'दंगल' झाला टॅक्स फ्री

पीकेच्या जबरदस्त यशानंतर तब्बल २ वर्षांनी बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवतोय. 

Dec 26, 2016, 09:13 AM IST

नोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा

जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.

Nov 30, 2016, 11:31 AM IST

उत्तर प्रदेशात मोदींची तिसरी परिवर्तन रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवर्तन रॅली

Nov 27, 2016, 09:31 AM IST

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, यादव कुटुंब एक : मुलायम सिंग

मी लोहिया यांच्या मार्गावरून चालतो, असे सांगित पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी सर्व काही ठिक असल्याचे सांगितले.  

Oct 25, 2016, 03:09 PM IST

उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 

Oct 24, 2016, 03:59 PM IST

यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Oct 24, 2016, 03:44 PM IST

समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक

लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.

Oct 24, 2016, 01:42 PM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Oct 24, 2016, 11:13 AM IST