उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.
Mar 8, 2017, 08:58 AM ISTउत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह
सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
Mar 7, 2017, 11:47 AM IST'मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Mar 6, 2017, 10:06 PM ISTयूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
Mar 6, 2017, 09:00 PM ISTउत्तर प्रदेश निवडणुकीसाठी पंतप्रधानांचं वाराणसीमध्ये भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 06:09 PM ISTउत्तर प्रदेश निवडणूक, मोदींचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 10:39 PM ISTराहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघात विकास झाला का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 03:44 PM ISTउत्तर प्रदेशच्या तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के मतदान
उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी सुमारे 61 टक्के मतदान झालं.
Feb 19, 2017, 10:43 PM ISTउत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
उत्तर प्रदेशातील दुस-या टप्प्यातील मतदान आज आहे. दुस-या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ७६ जागेसाठी मतदान आहे. या भागांत ७२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
Feb 15, 2017, 08:55 AM ISTउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पहिल्या टप्प्यात ८३९ उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.
Feb 11, 2017, 07:31 PM ISTउत्तर प्रदेशात ५० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत मुलींचे मोबाईल नंबर
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. येथे मोबाईल रिचार्ज करणाऱ्या दुकांनावर चक्क मुलींचे नंबर विकले जातायत. सुंदरतेवर आधारित मुलींचे नंबर ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत.
Feb 4, 2017, 09:44 AM ISTसपा-काँग्रेसकडून भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 05:12 PM ISTभाजपचं पुन्हा 'मंदिर वही बनाऐंगे'
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
Jan 28, 2017, 06:30 PM ISTसमाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप
समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय.
Jan 22, 2017, 11:08 PM ISTउत्तर प्रदेशात सपा 298 तर काँग्रेस 105 जागांवर लढणार
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. आज लखनऊमध्ये त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. 403 विधानसभा जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.
Jan 22, 2017, 08:32 PM IST