उत्तर प्रदेश

25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा

उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. 

Mar 17, 2016, 05:13 PM IST

PM मोदींनी UPतील भाजप खासदाराना दोन प्रश्न विचारले, त्यांना फुटला दरदरुन घाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदारांना केवळ दोनच प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्यांना तरदरुन घाम फुटला आणि त्यांनी माना खाली घातल्या.

Mar 16, 2016, 03:41 PM IST

अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

Mar 12, 2016, 01:52 PM IST

उत्तर प्रदेशच्या सुताराची पंतप्रधानांना अनोखी भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका ३२ वर्षीय सुताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अनोखी भेट दिली आहे.

Mar 9, 2016, 11:07 PM IST

मुंबई, वसई-विरारमध्ये चोरी करणारा सरपंच, चोरीनंतर विमानाने प्रवास

मुंबईसह वसई-विरारमध्ये चोरी करुन चोरटा चक्क सरपंच झाला. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेश ते मुंबई असा विमानाने प्रवासही कराचया. त्याने चोरीच्या  जीवावर करोड रुपयांची माया जमविली. 

Mar 5, 2016, 12:12 PM IST

बापच विकतायत आपल्या मुलींना... केवळ ३०,००० रुपयांसाठी!

लखनऊ : देशात मुलींच्या प्रश्नांवर विविध चर्चा घडत आहेत. 

Mar 3, 2016, 08:56 PM IST

हॉस्पिटलमध्येच डीजेच्या तालावर धांगडधिंग

उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये रुग्णांची चिंता न करता रात्रभर डिजेच्या तालावर नाच-गाणं चालू होतं. हॉस्पिटलच्या स्टाफच्या मुलींचं लग्न असल्यामुळे सारे नियम धाब्यावर बसवत सायलन्स झोनमध्ये लग्नसमारंभाला परवानगी देण्यात आली. 

Mar 1, 2016, 12:55 PM IST

'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा

उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.

Feb 27, 2016, 10:35 AM IST

'स्वच्छ गंगे'चा टी-शर्ट घालून अधिकाऱ्याचे गंगेत मूत्रविसर्जन

अलाहबाद : भारत सरकार राबवत असलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'संदर्भात उत्तर प्रदेश सरकार खरंच किती गंभीर आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

Feb 24, 2016, 04:31 PM IST

आयला! सचिनचा मुलगा देणार उत्तर प्रदेशातून परीक्षा?

आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.

Feb 18, 2016, 12:36 PM IST

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप विजयी

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयी

Feb 16, 2016, 06:18 PM IST

गायब झालेली इंजिनिअर दीप्ती सारनाचा फोन, मी सुखरुप आहे!

इंजिनिअर दीप्ती सारना अचनाक बेपत्ता झाली होती. मात्र, तिनेच आपल्या कुटुंबीयांना फोन करुन सांगितले, मी सुखरुप आहे.

Feb 12, 2016, 09:36 AM IST

निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार

निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे

Feb 7, 2016, 10:23 PM IST

पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले

उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.

Feb 4, 2016, 10:35 AM IST