...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या!
अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय.
Sep 24, 2014, 06:58 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
Sep 11, 2014, 03:12 PM ISTउत्तर प्रदेशातील 'मर्दानी'!
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला.
Sep 9, 2014, 09:09 AM IST‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
Aug 27, 2014, 12:42 PM ISTधक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके
१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Aug 22, 2014, 08:15 PM ISTमुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय.
Aug 9, 2014, 05:26 PM IST९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा
राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
Aug 8, 2014, 12:47 PM ISTउन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार
उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे.
Jul 28, 2014, 08:40 AM ISTसहासनपूरात कर्फ्यू सुरूच, 20 जणांना अटक
उत्तर प्रदेशातील सहारणपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हिंसाचार आटोक्यात आला असला तरी इथला कर्फ्यू कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळं वातावरण तणावपूर्ण आहे.
Jul 27, 2014, 12:56 PM ISTहवाई दल हेलिकॉप्टर अपघातात 7 ठार
उत्तर प्रदेशात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर शुक्रवार सायंकाळी कोसळले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Jul 25, 2014, 09:13 PM ISTयुपीत पोलिसांना पळवून पळवून मारले
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.
Jul 25, 2014, 05:38 PM ISTपाहा...दारु पिऊन मुलीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
एका उच्चभ्रु मुलीने दारु पिऊन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. यावेळी तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
Jul 25, 2014, 04:33 PM ISTधक्कादायक : २५ हजारात झाला महिलेचा लिलाव
महिलेच्या सन्मानावर आणखी एक घाला घालण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे घडला आहे. असे पहिलांदा झाले की एका महिलेचा लिलाव झाला. ही घटना मजगवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जराखर गावात घडली.
Jul 25, 2014, 04:20 PM IST'फेसबुक'वरील कमेंट प्राध्यापकाला पडली महागात
'फेसबुक'वर कमेंट करणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलंय. सोशल वेबसाइटवर आक्षेपार्ह कमेंट करण्याऱ्याबद्दल आता कडक कारवाई करण्यात येते. असं असतांनाही अनेक जण आक्षेपार्ह कमेंट करत असतात.
Jul 24, 2014, 01:31 PM IST'पाक जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद'च्या सपा नेत्याच्या घोषणा
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. महमूद आलम असे या नेत्याचे नाव आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशा घोषणा देण्याचा तसेच जनतेला चिथवण्याचा आरोप आलम याच्यावर ठेवण्यात आले आहे.
Jun 30, 2014, 07:44 PM IST