धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!
उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.
Jun 18, 2014, 04:32 PM ISTसरकार आणि राज्यपालांमध्ये रंगलंय राजीनाम्यावरून शीतयुद्ध
केंद्र सरकार आणि यूपीए सरकारनं नेमलेल्या काही राज्यपालांमध्ये सध्या राजीनाम्यावरून शीतयुद्ध रंगलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी पाच राज्यपालांना राजीनामे देण्याच्या सूचना केल्यात.
Jun 17, 2014, 06:28 PM ISTउत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे
उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.
Jun 17, 2014, 03:55 PM ISTपोलीस ठाण्यात पोलिसांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर दिवसागणिक बलात्कार वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसत आहे. हमीरपूर जिल्ह्यातील समशेरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनीच एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Jun 12, 2014, 10:46 AM ISTतहानलेल्या मोहम्मद अझरुद्दीनचा रेल्वेत मृत्यू
उत्तरप्रदेशमधील वेटलिफ्टर मोहम्मद अझरुद्दीन या खेळा़डूला रेल्वे प्रवासात पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jun 9, 2014, 03:47 PM ISTउत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 29, 2014, 12:56 PM ISTपाहा उत्तर प्रदेशात कोण `बाहुबली`?
उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचं चित्र आहे?
May 12, 2014, 07:48 PM ISTलोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
May 12, 2014, 08:39 AM ISTनिवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
Apr 30, 2014, 07:34 PM IST...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Apr 30, 2014, 11:50 AM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.
Apr 27, 2014, 03:32 PM ISTउधार पैशांवरून सतत अडीच वर्ष बलात्कार
पैसे उधार घेतल्याने एका महिलेवर सतत बलात्कार करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये घडली आहे.
Apr 21, 2014, 10:57 AM ISTउत्तर प्रदेशात आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला!
उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.
Apr 17, 2014, 04:15 PM ISTबलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेप
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये चार तरुणांनी एका विवाहित महिलेसोबत गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडलीय. इथल्या हैदरगढ परिसरात हा गुन्हा घडला. इथल्या एका गावात आदिवासी आळीत बदला घेण्यासाठी एका विवाहित महिलेचं अपहरण करून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत एक महिला आणि तिचा नवराही सहभागी होता.
Apr 14, 2014, 04:13 PM ISTमोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
Mar 27, 2014, 04:57 PM IST