घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ती घरात शांत झोपली होती. मात्र, घरात कोणी नसल्याचे पाहून एका तरुणाने घरात घुसखोरी केली आणि १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यात.
Mar 5, 2013, 01:21 PM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTदिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी
थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2012, 12:13 PM ISTमायावतीनंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आलीय.
Jul 28, 2012, 04:41 PM ISTयुपीत रेल्वे अपघातात सात ठार, ५० जखमी
हावड्याहून डेहराडूनला जाणा-या डून एक्सप्रेसला उत्तर प्रदेशात जौनपूर येथे अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी ठार झालेत तर ५० जण जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डून एक्सप्रेसला दुपारी सव्वा एकच्या सुमारास अपघात झाला.
May 31, 2012, 03:01 PM ISTयूपी पराभवानंतर काँग्रेसचे युवराज भडकले
उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाल केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Apr 6, 2012, 05:49 PM ISTयूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार
उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.
Mar 20, 2012, 10:41 AM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM ISTLIVE- पाहा कोणत्या राज्यात कोण हरलं, कोण जिकलं
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.
Mar 6, 2012, 07:52 PM ISTगोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप
मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.
Mar 6, 2012, 11:10 AM ISTपाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू
देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.
Mar 6, 2012, 08:19 AM ISTगोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान
गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.
Mar 3, 2012, 10:40 AM IST'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
Jan 31, 2012, 05:45 PM ISTउमा भारती निवडणूक रिंगणात
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक रिंगणात आता उमा भारती भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बुदेलखंड जिल्ह्यातील चारखारी येथून उमा भारती निवडणूक लढविणार आहेत.
Jan 19, 2012, 12:07 PM IST