लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप
'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
Sep 5, 2015, 06:13 PM ISTव्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला.
Sep 4, 2015, 05:37 PM ISTबलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!
उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.
Sep 4, 2015, 12:14 PM ISTपत्नीच्या प्रेमासाठी छोटा ताजमहल बांधणाऱ्याला सरकारची मदत
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका 80 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या स्मरणार्थ छोटा ताजमहाल बांधला आहे. या छोट्या ताजमहालाच काम सध्या अपूर्ण आहे. आता यासाठी त्याला उत्तर प्रदेश सरकार मदत करणार आहे.
Aug 23, 2015, 06:01 PM ISTपत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती
उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर फैजुल हसन कादरी यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणी प्रित्यय चक्क ताजमहलची प्रतिकृति उभारली आहे.
Aug 22, 2015, 10:04 AM ISTखाप पंचायतीचा तालिबानी फतवा, 'दलित मुलीवर रेप करा'
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात खाप पंचायतीने दलित मुलीसोबत रेप करण्याचं फर्मान सोडलंय. पीडित मुलीच्या भावाने दुस-या जातीच्या मुलीला घेऊन फरार झाला होता. त्यामुळे खाप पंचायतीने हा तालिबानी फतवा सोडला. या प्रकरणी मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका करून संरक्षणाची मागणी केलीय.
Aug 20, 2015, 09:10 AM ISTएका महिलेवर चार जण एकत्र रेप करू शकत नाही, मुलायम सिंहाचा तोल गेला
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलायम म्हणाले, एका महिलेवर एकत्र चार पुरुष बलात्कार करू शकत नाहीत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रिक्षा चालकांसाठी मोफत ई-रिक्षा वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Aug 19, 2015, 12:19 PM ISTमुस्लिम युवकाने हनुमान चालिसा केला उर्दुत भाषांतरीत
श्रीमद भगवत गीतेनंतर आता हनुमान चालिसा उर्दूमध्ये वाचता येणार आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका मुस्लिम युवक आबिद याने हनुमान चालिसा उर्दूत भाषांतरीत केले आहे.
Aug 10, 2015, 07:16 PM ISTउत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार
सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.
Jul 28, 2015, 04:55 PM ISTउत्तर प्रदेश : महिलेच्या अंगावर घातला ट्रॅक्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 09:56 AM ISTशिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले
चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.
Jul 8, 2015, 10:56 AM ISTपोलीस ठाण्यात मुलीने केली मुलाची धुलाई, पोलिसांनी केलेला video व्हायरल
पोलीस ठाण्यात एका मुलीने मुलाचा चांगलीच धुलाई केली. मुलीला शिवीगाळ केल्याने मुलगी चांगलीच संतप्त झाली. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्या मुलाला बुटाने तुडवून काढले.
Jul 7, 2015, 12:10 PM ISTधक्कादायक: महिलेनं कुऱ्हाडीनं केली पतीची हत्या, पत्नी फरार
उत्तर प्रदेशच्या कनौज जनपद इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेनं आपल्या पतीनं कुऱ्हाडीनं हत्या केलीय. सध्या महिला फरार असून पोलीस तिचा तपास करत आहेत.
Jun 21, 2015, 12:51 PM ISTधक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या
नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत.
Jun 9, 2015, 06:01 PM ISTमहिलांच्या सहमतीनंच बलात्कार, तोतारामची पोपटपंची
उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकार पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांच्या वायफळ बडबडीमुळं अडचणीत सापडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले तोताराम यादव यांनी बलात्कार हा मुलगा आणि मुलीच्या आपापसातील समजुतीनं होत असल्याचा नवा जावईशोध लावला आहे.
Jun 7, 2015, 12:10 PM IST