उत्तर प्रदेश

'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'

गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात. 

Jan 31, 2016, 12:11 PM IST

उत्तर प्रदेशातील अधिकारी महिलेची अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखराला गवसणी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका महिला आयपीएस ऑफिसरने अंटार्क्टिका उपखंडावरील सर्वोच्च शिखर माऊंट विंन्सन मॅसिफ पादाक्रांत केले आहे.

Jan 27, 2016, 02:39 PM IST

सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना केवळ जोडे मारण्याची शिक्षा

उत्तर प्रदेशमधील एका जात पंचायतच्या आदेशनानंतर सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा करणाऱ्यांना केवळ पाच -पाच जोडे मारण्याची शिक्षा देऊन सोडण्यात आले. 

Jan 21, 2016, 01:44 PM IST

धक्कादायक, गर्लफ्रेंडची ७० हजारांना बोली

बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली. 

Jan 14, 2016, 01:01 PM IST

त्याने लग्नाला दिला नकार म्हणून तिने फेकलं अॅसिड

बिजनौर ( उत्तर प्रदेश) :  उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे.

Jan 12, 2016, 04:23 PM IST

सूनेचा क्रुरपणा, सासूला ठार मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशमधील एका कुटुबांत सून आपल्या ७० वर्षीय सासूवर कसा अत्याचार करते, हे पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

Jan 12, 2016, 08:41 AM IST

बापाने लावला मुलीच्या नात्याला कलंक, १० वर्षे केला रेप

 उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बापाच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडलेय. ५० वर्षी पित्याने आपल्याच दोन मुलींना भक्ष्य केले. त्याने सलग १० वर्षे सातत्याने त्यांच्यावर रेप केला.

Jan 10, 2016, 02:31 PM IST

मैत्रिणींनीच बनवला बलात्काराचा व्हिडीओ

उत्तर प्रदेशातील बरैलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार होत असताना तिच्या मैत्रिणींनी तिला मदत करायचे सोडून त्या व्हिडीओ बनवत राहिल्या. 

Dec 27, 2015, 02:08 PM IST

वडिलांच्या खूनाचा बदला घेतला १२ वर्षांनी, केले १२ तुकडे

लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

Dec 22, 2015, 05:18 PM IST

पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान

समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

Dec 16, 2015, 11:04 AM IST

Video : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण

ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

Oct 8, 2015, 09:52 PM IST

कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी

 नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते. 

Sep 25, 2015, 04:07 PM IST

शिपाई पदाच्या ३६८ जागांसाठी चक्क २३ लाख अर्ज, बी टेक- पीएचडी धारक उमेदवार

उत्तर प्रदेश सरकारने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण ३६८ पदांसाठी थोडे थोडके नव्हेत तब्बल २३ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी चक्क २५५ पीएच डी पदवीप्राप्त आहेत.

Sep 16, 2015, 05:29 PM IST

अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं

सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

Sep 7, 2015, 02:22 PM IST

बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

 राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला. 

Sep 6, 2015, 03:22 PM IST