Udit Narayan Kisses Again: 'ती' सेल्फी घेण्यासाठी आली अन्... उदित नारायण यांचा आणखी एक Video Viral
उदित नारायण यांनी एका महिला चाहत्याला किस केल्याचा वाद अजून संपत नाही तोपर्यंतच त्यांचा असाच आणखी एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
Feb 6, 2025, 08:18 PM ISTPHOTO : लता मंगेशकर यांनी दिली होती सोन्याची चेन; पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न
Entertainment : या फोटोमधील दिसणारा व्यक्ती हा संगीत विश्वातील मोठं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. 90 च्या दशकापासून सुरेल आवाजाची जादू आजही शेकडो सुपरहिट गाणी गायली आहेत.
Nov 30, 2024, 09:53 PM IST