ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
Jan 24, 2025, 08:52 PM ISTEknath Shinde : 'त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी...' एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Jan 23, 2025, 09:02 PM ISTउठाव कसा करायचा? राऊतांनी आमच्याकडून शिकावे, संजय शिरसाटांचा पलटवार
उठाव कसा करायचा, आमदारांसोबत कसे घ्याचे हे आमच्याकडून शिका असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.
Jan 20, 2025, 01:21 PM ISTमहाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया
Jan 20, 2025, 10:29 AM IST
लाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय.
Jan 4, 2025, 08:35 PM ISTमुंबई सोडून गावी गेलेल्या गिरणी कामगारांना डायरेक्ट त्यांच्या गावात घर बांधून देणार; एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Jan 3, 2025, 09:55 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय लक्षात आहे ना? एकनाथ शिंदे असं म्हणातच म्हाडाचे अधिकारी गडबडले आणि...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सरकारी कामकाजात मराठीसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले.
Jan 3, 2025, 04:50 PM ISTलाडक्या बहीण योजनेतील 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार? तुम्हीदेखील यामध्ये आहात का?
Ladki Bahin Yojna Latest Updates: अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सांगितलं आहे.
Jan 2, 2025, 04:05 PM IST
पालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?
मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2024, 08:51 PM ISTमहाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
Dec 21, 2024, 03:47 PM IST'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला
Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
Dec 18, 2024, 11:11 AM IST'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Dec 18, 2024, 07:13 AM IST'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Dec 18, 2024, 06:40 AM ISTउद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय.
Dec 17, 2024, 04:31 PM IST