'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'
सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे.
Feb 15, 2025, 07:09 PM IST
उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं
माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे.
Feb 15, 2025, 06:36 PM IST
सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.
Feb 14, 2025, 09:42 PM ISTशरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत
शरद पवार आमच्या पितासमान आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्याने शरद पवारांवर का टीका केली? यामागील कारणंही त्यांनी सांगितली आहे.
Feb 14, 2025, 06:27 PM IST
'दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...'
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.
Feb 14, 2025, 05:50 PM IST
...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Feb 14, 2025, 08:24 AM ISTएकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी
बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Feb 13, 2025, 08:40 PM IST‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Feb 13, 2025, 05:46 PM ISTRajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 13, 2025, 04:35 PM IST'चांगलं कार्य केल्याने कोणी संपत नाही', आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक, 'बाळासाहेबांप्रमाणे तुम्ही...'
Deputy CM Eknath Shinde: चांगले काम केल्याने कोणीही कधी संपत नाही.', असे आशा भोसले एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या.
Feb 9, 2025, 02:05 PM ISTयेत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...
Feb 7, 2025, 10:01 AM ISTMHADA च्या घरांसाठी Home Loan ची चिंता मिटणार; लॉटरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
MHADA Lottery : डाऊन पेमेंटची जुळवाजुळव कराण्यासाठीही मिळणार पुरेसा वेळ; MHADA सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आशेचा किरण
Feb 6, 2025, 08:18 AM IST
Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...
Feb 5, 2025, 08:23 AM IST
Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली.
Feb 4, 2025, 10:46 AM IST
ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST