महाराष्ट्रतील रहस्यमयी मंदिर! घनदाट जंगलातील हरिश्चंद्रगडावर गपणतीची मूर्ती कशी आली इतिहास कुणालाच नाही माहित
किल्ले हरिश्चंद्रगडाचा फेरा मोठा असल्यानं गड फिरण्यासाठी किमान एक दिवस सहज लागतो. हा भाग मानवी वस्तीपासून काहीशा आडवळणाला आहे. त्यामुळे गडावर पोहोचणं, गड पाहणं यात तीन दिवस सहज जातात. तीन दिवस सवड काढा आणि हरिश्चंद्रगडावर फेरफटका मारा.
Feb 2, 2025, 11:37 PM IST