IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTOne World One Family Cup: युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्
One World One Family Cup : प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंह संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिन तेंदुलकरच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला.
Jan 20, 2024, 05:18 PM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTIND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!
IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 04:15 PM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTIND vs AFG : 35 हजार फूट उंचीवर कोणी केली रिंकू सिंहसोबत चेष्ठा? अचानक दचकून जागा झाला अन्...
Rinku Singh Funny Video : कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसतोय, त्यावेळी अचानक काय झालं पाहा...
Jan 13, 2024, 05:33 PM ISTIND vs AFG : नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की शुभमन गिल? गावस्कर स्पष्टच म्हणाले...
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात रोहित शर्माच्या रनआऊटवरून मोठा वाद उभा राहिला होता. त्यात नेमकी चूक कोणाची होती? रोहित की शुभमन यावर माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 13, 2024, 04:45 PM IST'कॅमेऱ्यासमोर नाव घेणार नाही पण...'; प्रविण कुमारचे सिनियर खेळाडूवर सनसनाटी आरोप, म्हणाला 'हमाम में सब...'
Praveen Kumar Statement : प्रविण कुमारने एका मुलाखतीत बोलताना सिनियर खेळाडूंवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 7, 2024, 05:15 PM ISTCheteshwar Pujara : इंग्लंड टेस्टपूर्वी पुजाराचा धुमधडाका! विक्रमांची मोडतोड करत ठोकली 'डबल सेंच्युरी'
Cheteshwar Pujara News : द्विशतक ठोकताच पुजारा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.
Jan 7, 2024, 03:39 PM ISTद्रविड, धोनी, विराटलाही जे जमलं नाही, रोहित शर्माने ते करुन दाखवलं
India vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. या विजयाबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावार एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
Jan 4, 2024, 06:06 PM ISTटीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
Jan 4, 2024, 05:05 PM ISTबुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी
Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.
Jan 2, 2024, 02:33 PM ISTक्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
क्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
Jan 1, 2024, 10:48 PM ISTMumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!
IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...
Dec 16, 2023, 04:29 PM ISTHardik Pandya नाही तर 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन, जहीर खान स्पष्टच बोलला!
Zaheer Khan On Hardik Pandya : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने (Mumbai Indians) केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय.
Nov 28, 2023, 09:24 PM IST