क्रिकेट

विराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल

Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. 

 

Oct 3, 2023, 12:18 PM IST

World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!

ICC ODI World Cup 2023 :  हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.

Oct 2, 2023, 10:58 PM IST

वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली

Dale Steyn picks his 5 fast bowlers for  CWC 2023  : जगातील घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यास सर्वांच्या नजरेसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे डेल स्टेनचा... अशातच डेल स्टेनने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलरवर मोठं वक्तव्य केलंय.

Sep 30, 2023, 06:21 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST

Naveen Ul Haq : विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!

Naveen-ul-Haq, Retirement : अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Sep 27, 2023, 09:59 PM IST

Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video

Glenn Maxwell Catch Video : विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला.

Sep 27, 2023, 08:40 PM IST

ICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

Sep 26, 2023, 05:29 PM IST

धक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर

Kapil Dev Viral Video : वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव (Kapil Dev kidnapped) यांची किडनॅपिंग झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 25, 2023, 03:40 PM IST

बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?

World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे. 

 

Sep 25, 2023, 11:40 AM IST

AUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video

Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...

Sep 24, 2023, 09:50 PM IST

Shubman Gill Century : वाह रं पठ्ठ्या! कोणाला जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं

IND vs AUS 2nd ODI :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी खणखणीत शतक ठोकलं.

Sep 24, 2023, 05:16 PM IST

IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video

Shreyas Iyer Video : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांची फडशा पाडला. दोघांनी दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू केलं अन् कांगारूंच्या बत्त्या गुल केल्या.

Sep 24, 2023, 03:55 PM IST

BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार...; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज

New Zealand vs Bangladesh : 23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे. 

Sep 24, 2023, 03:23 PM IST

ना वानखेडे ना मोहाली; रोहित शर्मा म्हणतो, 'हे' ग्राऊंड मला लय आवडतं!

Rohit Sharma : ना वानखेडे ना मोहाली; रोहित शर्मा म्हणतो, 'हे' ग्राऊंड मला लय आवडतं!

Sep 24, 2023, 03:12 PM IST

NZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video

Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.

Sep 23, 2023, 11:17 PM IST