Rishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?
Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:00 PM IST
लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या
Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.
Aug 7, 2023, 08:18 AM ISTIND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने लाजिरवाणा पराभव!
India vs West Indies, 2nd T20I: भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोडं पहावं लागलंय. आता येणारे तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत.
Aug 6, 2023, 11:39 PM ISTजाळ अन् धूर संगच...! शाहीन आफ्रिदीने पदार्पणातच 2 Yorker वर काढलेल्या 2 विकेट्स पाहाच
Shaheen Shah Afridi Yorker Video: विशेष म्हणजे शाहीन शाह आफ्रिदीची या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. त्याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. याच 2 धक्क्यांमुळे शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाला विजय सुखकर झाला.
Aug 3, 2023, 04:24 PM ISTKapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?
Kapil Dev, World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTStuart Broad Retirement: स्टुअर्ड ब्रॉडचा क्रिकेटला अलविदा! 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना
England bowler Stuart Broad announced retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कीर्तिमान गाजवणाऱ्या स्टुअर्ड ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केली आहे.(Stuart Broad to retire from cricket after Ashes series)
Jul 30, 2023, 12:03 AM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM ISTMS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....
MS Dhoni Bikes Collection : असा हा माही क्रिकेट विश्व गाजवण्यासोबतच त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठीही ओळखला जातो. त्याचं Bike प्रेम त्यापैकीच एक. तुम्हाला माहितीये का माहिकडे नेमक्या कोणकोणत्या बाईक्स आहेत?
Jul 7, 2023, 09:59 AM ISTPriyanka Jha... महेंद्रसिंह धोनीचं पहिलं प्रेम; रस्ते अपघातात झालेला प्रेयसीचा मृत्यू!
Happy 42nd Birthday MS Dhoni : महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता.
Jul 7, 2023, 08:33 AM ISTIND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!
Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
Jul 3, 2023, 11:35 PM ISTMS Dhoni ची साथ सोडल्यानंतर Ambati Rayudu ने सुरू केली नवी इनिंग, आता 'या' मैदानात उतरणार!
Ambati Rayudu's New Innings: चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या अंबाती रायडूने फायनलनंतर आयपीएलला निरोप दिलाय. आता त्याने नवी इनिंग सुरू केली आहे.
Jun 30, 2023, 04:53 PM ISTक्रिकेट विश्वातून मोठी बातमी; Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत !
Team India Cricket News : आशिया कप स्पर्धेचे (AFC Asian Cup) आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या संघादरम्यान सामने पार पडले आहेत. आता टीम इंडियासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 11:22 AM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?
Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट.
Jun 23, 2023, 02:36 PM IST'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Jun 23, 2023, 11:25 AM IST
Cricket : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, कमाईत केला एक हजार कोटींचा टप्पा पार
Virat Kohli Net Worth : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. यापैकीच एक विक्रम म्हणजे कमाईच्याबाबतीत त्याने एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.
Jun 19, 2023, 07:19 PM IST