क्रिकेट

एक फोनकॉल, ते दोघं आणि...; Ajinkya Rahane ला WTC Final मध्ये जागा मिळवून देण्यामागे कोणाचा हात?

IPL 2023 चा यंदाचा हंगाम दणक्यात सुरु असतानाच अनेक खेळाडूंना या हंदारामदरम्यानच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संघातील खेळाडू, अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आनंद तर, द्विगुणित झाला आहे...  

 

Apr 28, 2023, 11:03 AM IST

Viral Video: चाहत्यानं लाख सांगूनही संजू सॅमसन ऐकलाच नाही, फोन उचलला आणि... त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती!

Sanju Samson Viral Video: Rajasthan Royals या संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या संजू सॅमसननं त्याच्या खेळासोबतच त्याच्या साधेपणानंही अनेकांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं हेच रुप पाहायला मिळालं. पण, यावेळी काहीसं अनपेक्षित घडलं... 

 

Apr 28, 2023, 08:42 AM IST

ऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य

Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.  

 

Apr 26, 2023, 08:33 AM IST

WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

Ajinkya Rahane : आयपीएल गाजवणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या हाती एक मोठी संधी आली असून, आता तो या संधीचं सोनं करणार का याकडे क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीचंही लक्ष लागलं आहे. 

 

Apr 25, 2023, 11:32 AM IST

IPL 2023 : रहाणे नव्हे, हा तर CSK चा सेहवाग; तुफानी फलंदाजीमुळं पुन्हा भारतीय संघात स्थान?

Ajinkya Rahane : अखेर अजिंक्यला सूर गवसला... आयपीएल सुरु झाल्यापासून हे सातत्यानं म्हटलं जात आहे. आणि म्हणूही का नये? मैदान गाजवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा नवा फॉर्म पाहिला का? 

 

Apr 25, 2023, 09:21 AM IST

IPL 2023 मधून विराट- रोहित Out ? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेनं आता चांगलाच वेग पकडला असतानाच या प्रवासातून रोहित शर्मा आणि विराट कोहली काढता पाय घेऊ शकतात. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिची त्यांच्याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं. 

 

Apr 24, 2023, 12:00 PM IST

IPL 2023 : रिंकू सिंह उभारतोय स्वप्नांचा डोलारा, बड्या नेत्यांनाही लाजवेल त्याचा हा निर्णय

IPL 2023 : रिंकू सिंह क्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही जिंकतोय सर्वांची मनं. समाजाप्रती आपलं देणं आणि क्रिकेट विश्वाची अशी परतफेड करण्याचा त्याचा निर्णय पाहून म्हणाल.... कमाल लेका! 

 

Apr 19, 2023, 01:18 PM IST

IPL 2023 Points Table: चेन्नई एक्स्प्रेसनं पुन्हा पकडला वेग; पहा तुमच्या आवडत्या संघाला कोणतं स्थान?

IPL 2023 Points Table: चेन्नई- बंगळुरूतील सामन्यानंतर कोणत्या संघाचे गुण वाढले, कुणाच्या वाट्याला ऑरेंज आणि पर्पल कॅप? पाहा एका क्लिकवर आतापर्यंतचे IPL चे अपडेट्स... तुमचा संघ कोणत्या स्थानावर आहे? 

 

Apr 18, 2023, 08:54 AM IST

Arjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Apr 17, 2023, 08:40 PM IST

IPL 2023 : पाच असे 'इम्पॅक्ट प्लेयर' जे खरंच मैदान मारलंय, कॅप्टनही हॅप्पी!

यंदाच्या आयपीएल हंगामात रंगतदार सामने सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलमध्ये एकूण दहा संघ खेळत आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी (Impact Players Rules) सांगावी लागतात. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागतो. आजपर्यंतच्या सामन्यातील पाच इम्पॅक्ट प्लेयर कोणते? पाहा...

Apr 17, 2023, 03:51 PM IST

IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Apr 16, 2023, 12:38 PM IST

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं IPL च्या आचारसंहितेचं उल्लंघन, लगावला 'इतक्या' लाखांचा दंड!

Hardik Pandya fined for slow over rate: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Apr 14, 2023, 03:52 PM IST

RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!

RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.

Apr 10, 2023, 11:34 PM IST

IPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?

Yuzi Chahal Dance Video: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ (Yuzi Chahal Dance With Joe Root) शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.

 

Apr 7, 2023, 03:07 PM IST