IND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी
India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Dec 7, 2022, 08:30 AM ISTInd vs Ban : मोहम्मह शमी संघाबाहेर गेल्यामुळं Team India ला झटका; पाहा कोणाला मिळाली त्याची जागा
Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे
Dec 3, 2022, 11:26 AM ISTInd vs Pak Asia Cup 2023: 'एशिया कपचं ठिकाण बदललं तर...' पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये Asia Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच वर्षी भारतात एकदिवसीय World Cup स्पर्धे होणार आहे...
Dec 2, 2022, 08:46 PM ISTIND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?
Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत.
Nov 29, 2022, 10:31 AM ISTमाही नाच रहा है! धोणी खेळताना बघितला आता नाचतानाही बघा, Video होतोय तुफान व्हायरल
Team india चा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार एमएस धोणीचा तुफान डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
Nov 27, 2022, 08:26 PM ISTRohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!
Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.
Nov 19, 2022, 11:16 AM ISTT20 World Cup वरून परतताच विराटनं का धरली उत्तराखंडची वाट? अनुष्का- लेकिसह गाठलं गुप्त स्थळ
Virat - Anushka : विराट- अनुष्का वारंवार उत्तराखंडच्या या आश्रमात येताना दिसतात. इथे इतकं आहे तरी काय?
Nov 17, 2022, 12:13 PM ISTT20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती
क्रिकेट चाहत्यांमध्ये संघाच्या प्लेइंग 11 (team india playing 11) पेक्षा त्याच्या नसण्याचीच जास्त चर्चा; पाहा तो आहे तरी कोण
Nov 10, 2022, 08:45 AM ISTT20 World Cup 2022 : ओ पाजी....! क्रिकेटप्रेमींचा उत्साह पाहून अर्शदीपलाही रहावलं नाही, भांगडा करत दाखवलं वेगळं रुप
एका क्षणाला तर बांगलादेश भारताचा विजय हिसकावून नेतो की काय अशीच परिस्थिती क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. पण, शेवटी जीव भांड्यात पडला आणि Team India चा उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
Nov 3, 2022, 07:02 AM ISTT20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....
सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...
Oct 26, 2022, 08:14 AM ISTT20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
Oct 25, 2022, 12:23 PM ISTT20 World Cup 2022 : Ind Vs Pak सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू रुग्णालयात दाखल
T20 World Cup 2022 :या सामन्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 21, 2022, 01:11 PM IST
Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन
अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण...
Oct 17, 2022, 08:31 AM ISTUnder-19 वर्ल्ड कप : रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव
पाकिस्तानी संघाला भारता विरुद्ध सामना जिंकण्यात यश आलंय.
Dec 25, 2021, 07:39 PM ISTवनडे World Cup मधील चुरस आणखी वाढणार, आता इतके संघ खेळणार
एकदिवसीय विश्वचषकाची उत्सुकता आणखी वाढणार आहे. कारण आता अधिक संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.
Nov 17, 2021, 09:07 PM IST