क्रिकेट

CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.

Apr 4, 2023, 08:11 AM IST

CSK vs LSG: धोनीचा एक निर्णय अन् चेपॉकवर चेन्नईने उघडलं खातं, 12 रन्सने उडवला लखनऊचा धुव्वा!

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 12 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईने विजयाचं खात उघडलं आहे.

Apr 3, 2023, 11:35 PM IST

IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!

IPL 2023 News: सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतलीये.

Apr 3, 2023, 05:45 PM IST

BCCI Annual Contract List : 'या' दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीला फूलस्टॉप? बीसीसीआयने दिले संकेत

बीसीसीआयने 2022-23 वर्षासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या नव्या करारात काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे तर काही खेळाडू यादीच्या बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे या खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Mar 27, 2023, 10:30 PM IST

IPL 2023 : नव्या रुपात खेळलं जाणार यंदाचं आयपीएल; 5 मोठे बदल बाजी पलटणार

IPL 2023 : आयपीएलला सुरुवातही झाली नाही, तोच चर्चा सुरु झाली इथं बदललेल्या नियमांची. हे नियम आता इतके बदलले की खेळाडूंनीही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. 

 

Mar 24, 2023, 10:03 AM IST

Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?

Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला... 

 

Mar 24, 2023, 08:55 AM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली. 

Mar 16, 2023, 11:27 PM IST

Richest cricketer : धोणी, कोहली नाही तर हा आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, पाहा टॉप10 मध्ये किती भारतीय खेळाडू

जगात फुटबॉलनंतर (Football) क्रिकेट (Cricket) खेळाची लोकप्रियता आहे. अनेक क्रिकेटपटू तरुणांचे आयकॉन आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूचे कपडे, त्याचं लूक, हेअर स्टाईल चाहत्यांकडून फॉलो केली जाते. एकदा का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं की खेळाडू लाखो-करोडोंनी कमाई करतात. त्यातच विविध क्रिकेट लीगमधूनही त्यांची कमाई होते. जाहीरातीतूनही (Advertisement) त्यांना बराच पैसा मिळतो. अर्थात त्यामागे त्यांची मेहनत आणि कष्टही तितकेच असतात. चला तर आज जाणून घेऊया क्रिकेट जगतातील टॉप-10 श्रीमंत खेळाडू कोण आहेत. 

Mar 14, 2023, 08:52 PM IST

Jasprit Bumrah Surgery: शस्त्रक्रियेनंतर जसप्रीत बुमराह....; आरोग्याविषयीची मोठी Update

Jasprit Bumrah Injury : (Team India) भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा त्याच्यात्याच्या परीनं मोलाचं योगदान देताना दिसतो. जसप्रीत बुमराह हासुद्धा त्यापैकीच एक. पण, गेल्या काही काळापासून मात्र तो संघाबाहेर होता. 

 

Mar 8, 2023, 12:53 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

IPL सुरु होण्यापूर्वीच Mumbai Indians साठी वाईट बातमी; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

IPL Mumbai Indians : मुंबई इंडियन्स आणि (Team India) भारतीय क्रिकेट संघासाठी ही अपडेट धोक्याचीच ठरु शकते. कारण, ज्या खेळाडूवर संघातील गोलंदाजीच्या फळीची मोठी जबाबदारी आहे तोच... 

 

Feb 27, 2023, 07:18 AM IST

VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत

नेपाळमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मालिकेतील घटनेने क्रिकेट जगताचं वेधलं लक्ष, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती योग्य कि अयोग्य यावर सोशल मीडियातही चर्चा सुरु झाली आहे.

Feb 24, 2023, 09:08 PM IST

PSL : भर मैदानात बाबर आझम संतापला, बॅट घेऊन बॉलरच्या मागे लागला... Video Viral

पाकिस्तान सुपर लीगमधला धक्कादायक प्रकार, सामना सुरु असताना कर्णधार बाबर आझम चक्क बॅट उगारून बॉलरला मारण्यासाठी त्याच्या मागे धावला, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Feb 24, 2023, 08:13 PM IST

Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos 

Feb 13, 2023, 09:09 AM IST