रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM ISTWorld Cup 2023 | "टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण...", कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!
ICC ODI Cricket World Cup 2023 : आपण अव्वल चारमध्ये पोहोचलो तर ते महत्त्वाचे ठरेल. कारण बरंच काही नशिबावर देखील अवलंबून असेल, असं देखील कपिल देव (Kapil Dev On Team India) म्हणतात.
Sep 18, 2023, 07:59 PM ISTग्लॅमरच्या बाबतीत अनुष्का- अथियालाही मागे टाकतील 'या' श्रीलंकन खेळाडूंच्या पत्नी; पाहा Photos
Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची.
Sep 16, 2023, 01:35 PM IST
मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!
Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.
Sep 15, 2023, 05:00 AM ISTयाला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो'
Wasim Akram On Virat Kohli : पाकिस्तान असो वा भारत, दोन्ही देशांच्या खेळाडूंमधील प्रेम हे आता ऑनस्क्रीन पहायला मिळतं. अशातच आता पाकिस्तानच्या माजी स्टार गोलंदाज वसिम अक्रम यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sep 12, 2023, 08:07 AM ISTना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!
Kane Williamson Special Story : सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही.
Sep 11, 2023, 04:30 PM IST'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!
India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.
Sep 9, 2023, 07:19 PM ISTरोहित की सेहवाग? कोण भारी? पाहा काय सांगतात आकडे!
Rohit Sharma vs Virender Sehwag : रोहित शर्माने आत्तापर्यंत 158 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर विरेंद्र सेहवागने एकूण 212 सामने खेळले आहेत.
Sep 7, 2023, 04:44 PM ISTWorld Cup साठी ऋषभ पंत सज्ज; Video शेअर करत दिले 'हे' संकेत
Rishabh Pant NCA Video : ऋषभ पंतने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट दिले आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेला पंत चांगल्या गतीने सराव करताना दिसला.
Sep 4, 2023, 04:34 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का! संघाला वाऱ्यावर सोडून बुमराह मायदेशी; वाचा नेमकं कारण काय?
Jasprit Bumrah, Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो.
Sep 3, 2023, 09:01 PM IST
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव?
Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची (ODI World Cup 2023). यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नवी जर्सी (New Jersey) लाँच केली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Aug 29, 2023, 08:50 PM IST'...तर तुम्हाला किंमत चुकवावी लागेल', कपिल देव यांची टीम इंडियाला वॉर्निंग!
Kapil Dev Warns Team India : दोन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या स्पेशल वागणुकीवरून कपिल देव यांनी टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) झाल्या नाहीत. त्यावरून कपिल देव भडकल्याचं दिसून आलंय.
Aug 26, 2023, 11:10 PM ISTअफगाणिस्तानच्या 'या' खेळाडूने मोडला धोनीचा 'तो' रेकॉर्ड..
Highest Individual Score vs Pakistan in ODI: पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या सलामी जोडीनं पाक गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. सलामी विकेट किपर बॅटर रहमानुल्लाह गुरबाझ याने ऐतिहासिक खेळी केली. पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी करणारा तो अफगानिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही त्याने धोनीचा विक्रमही मोडीत काढला.
Aug 25, 2023, 11:56 AM ISTक्रिकेटची नाही तर 'या' गोष्टीची भीती, बीसीसीआयने रिंकू सिंगचा व्हिडिओ केला व्हायरल
IND vs IRE : 18 ऑगस्टपासून भारत विरुद्ध आयर्लंड मालिका सुरु होणार असून, टी20 सामान्यांच्या या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. यावेळी चर्चेत असणारं आणखी एक नाव आहे रिंकू सिंह याचं.
Aug 18, 2023, 02:45 PM IST
Rohit Sharma : थाळीत सजवून वर्ल्डकप मिळत नाही...; वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रश्नावर संतापला हिटमॅन?
Rohit Sharma : भारतात होणारा हा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) जिंकण्याचा टीम इंडिया ( Team India ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आगामी वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय.
Aug 11, 2023, 04:15 PM IST