गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Guinness World Record: जन्मताच डॉक्टरला वाटलं, जगणार नाही; वयाच्या 92 व्या वर्षी बेंडकुळ्या दाखिवतंय ‘म्हतारं’!

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 92 वर्षीय बॉडीबिल्डरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जिथे त्यांनी त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य उघड केले आहे.

Jan 9, 2025, 05:54 PM IST

फोटोत दिसणारी निरागस चिमुरडी आहे लोकप्रिय अभिनेत्री, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालाय बालश्री पुरस्कार

Spruha Joshi Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. तुम्हाला ओळखता येत का ही नक्की आहे तरी कोण? 

Oct 2, 2023, 09:28 PM IST

Longest Nose: सर्वात लांब नाक असलेला व्यक्ती! गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद

Long Nose Guinness World Record: लांब नाक असलेल्या व्यक्तीबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. खरंच इतकं लांब नाक असू शकतं का? असा प्रश्नही काही जण विचारत आहे. 

Nov 17, 2022, 07:17 PM IST

कतारचा विक्रम विदर्भात मोडणार ?108 तासात 75 किमी बिटूमिनस काँक्रीटचा रस्ता बनवणार

स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्त 108 तासात रस्त्याच्या 2 लेनमध्ये 75 किमी बिटूमिनस काँक्रीट टाकून रस्ता बनवण्याची तयारी सुरु आहे.

Jun 2, 2022, 03:13 PM IST

अयोध्येत ऐतिहासिक दीपोत्सव; रचला विश्वविक्रम

अयोध्येतल्या विक्रमी दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 27, 2019, 01:28 PM IST

ITCकडून जगातलं सर्वात महाग चॉकलेट लॉन्च

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या चॉकलेटची नोंद करण्यात आली आहे.

Oct 23, 2019, 02:23 PM IST

व्हिडिओ: जगातील सर्वाधीक लवचीक महिलेचा अनोखा विक्रम

शरीराची लवचीकता हा जिमनॅस्टिक या क्रीडाप्रकारातील महत्त्वाचा घटक. पण, लवचीक लवचीक म्हणजे तरी किती? या प्रश्नाचे उत्तर आपणास तेव्हाच मिळते जेव्हा आपण जिमनॅस्टिकपटू ज्लैटाला भेटतो. ज्लाटा ही रशीयातील जीमनॅस्टीक खेळाडू आहे. तिची लवचीकता पाहून जगभरातील अनेक लोक तोंडात बोट घालतात.

Nov 11, 2017, 10:59 PM IST

सलग १०१ तास योग करण्याचा अनोखा रेकॉर्ड!

नाशिक येथील ४८ वर्षीय योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील आता १०१ तास योगा करण्याचं गिनीज रेकोर्ड आज पूर्ण केलाय. 

Jun 20, 2017, 11:28 AM IST

जगातील सर्वात उंच दाम्पत्य, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चीनमधील विवाहित दाम्पत्य सुन मिंग मिंग आणि शू यान यांनी जगातील सर्वात उंच जोडी असल्याचा दावा केलाय. त्यांनी आपला दावा खरा असल्याचे सांगण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मुख्यालयाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र दिले आहे.

Sep 13, 2015, 11:43 AM IST

गिनीज बुकमध्ये नोंद झाली जगातल्या महाकाय मांजरीची!

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लायगर या १० फुटी मांजरीची जगातील सर्वांत विशाल मांजर म्हणून नोंद केली आहे. ही मांजर वाघिण आणि सिंह यांच्या संकरातून निर्माण झाली आहे.

Sep 18, 2013, 06:50 PM IST

नॅनोचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण नॅनोसाठी तंतोतंत लागू पडते. संपूर्ण देशाची सफर करुन जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा विक्रम नॅनोने केला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेय.

Jun 27, 2013, 10:19 AM IST