चुंबन

Interesting Facts: चुंबन घेताना आपण डोळे का मिटतो?

Interesting Facts About Kissing: आपण चुंबन घेताना आपले डोळे बंद का बरं करतो? या प्रश्नाचे रंजक (Science Behind Kissing) उत्तर आहे. तुम्हाला जाणून घेऊन पण आश्चर्य वाटेल. 

Mar 16, 2023, 06:10 PM IST

Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्

Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे. 

 

Jan 13, 2023, 08:30 AM IST
Kolhapur Mahapalika Corporator Kissing Another Update PT1M42S

कोल्हापूर । महापालिका सभागृहात एक अजब प्रकार घडला, पाहा काय घडलं?

कोल्हापूर महापालिका सभागृहात एक अजब प्रकार घडला, पाहा काय घडलं?

Jan 30, 2020, 07:55 PM IST

कोल्हापूर महापालिकेत असं काही घडलं की, सर्व सभागृहात एकच हास्यकल्लोळ

कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणांनी गाजली आणि जोरदार हशा पिकला

Jan 30, 2020, 04:37 PM IST

राहुल गांधींना एका विचित्र घटनेला जावे लागले सामोरे

राहुल गांधी समर्थकांना भेटत होते, अचानक अशी विचित्र घटना घडली.

Aug 28, 2019, 05:13 PM IST

#Metoo कॉमेडियन महिलेने दुसऱ्या कॉमेडियन महिलेचा जबरदस्तीने चुंबन केल्याचा आरोप

देशात सुरू असलेल्या #Metoo चळवळीत अनेक महिलांनी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे अनुभव शेअर करणे सुरू केलं आहे.

Oct 11, 2018, 12:29 PM IST

..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व

 मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे

May 29, 2018, 01:02 PM IST

परीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी

मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Mar 25, 2018, 04:51 PM IST

प्रेयसीचे चुंबन घेतल्यामुळे 'हा' खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी

 अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू वेगळ्याच अडचणीत अडकला आहे.

Jan 27, 2018, 08:56 PM IST

म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Jun 13, 2016, 05:26 PM IST

किस करतांना डोळे का होतात बंद

किस करतांना नेहमी डोळे बंद होतात. पण असं का होतं या मागे वैज्ञानिक कारण आहे की मानसिक ? याचा शोध लावण्यात आला आहे. ज्यामध्ये काही रोचक गोष्टी समोर आल्या आहेत.

Mar 26, 2016, 11:43 PM IST

तुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ

प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन. 

Jan 17, 2016, 11:37 AM IST

चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी

चुंबन (kiss) हे प्रेमाचे प्रतिक आहे. किस प्रेम, रोमांस, यौन आकर्षण, कामोत्तेजना, स्नेह, सम्मान, मैत्री, शांती आदींबाबत सन्मान व्यक्त करतो. चुंबन घेणे एक औपचारिक किंवा प्रतिकात्मक संकेत आहे. भक्ती, सम्मान तसेच संस्काराचे प्रतिक मानले गेलेय. आज आपण किस अर्थात चुंबनाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेतल्या तर तुमचा विश्वास बसणार नाही.

Dec 8, 2015, 04:33 PM IST

जेव्हा निर्मात्यानं २० अनोळखी व्यक्तींना एकमेकांना किस करायला सांगितलं

पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माते कशी ऑडिशन घ्यायचे हे आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहिलं होतं. आता एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. चित्रपट निर्माते याजीया पिलियव्हा  (Tatia Pilieva) यांचा हा चित्रपट आहे. 

Aug 10, 2015, 12:25 PM IST

सावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर

दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.

Jul 30, 2015, 01:03 PM IST