सरकारमध्ये सहभागी व्हा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समाजाला आवाहन
व्यवसायात आघाडीवर असणारा जैन समाज राजकारणात फारसा सक्रिय दिसत नाही. महाराष्ट्रात या समाजाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकचे प्रतिनिधी आहेत. सरकारमध्ये जैन समाजाचं प्रतिनिधीत्व नसल्याची खंत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.
Feb 2, 2025, 05:24 PM ISTजैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?
Jain Community : जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? जाणून घेऊया जैन धर्मीयांची जीवशैली. तसेच त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य.
Jan 30, 2025, 11:27 PM ISTParyushan Parv 2024 : पर्युषण पर्वादरम्यान मांसविक्रीस बंदी? न्यायालयाने पालिकांना निर्देश देत काय म्हटलं?
Paryushan Parv 2024 : पर्युषण पर्व म्हणजे काय? न्यायालयापर्यंत का आणि कसं पोहोचलं मांसविक्रीचं प्रकरण? पाहा सविस्तर वृत्त...
Aug 30, 2024, 08:51 AM IST
जैन धर्मात मुनि तोंडाला का लावतात पांढरी पट्टी?
Jain Monk Interesting Facts: जैन धर्मात मुनि तोंडाला का लावतात पांढरी पट्टी? जैन धर्मातील लोकांना आपण अनेकदा पाहतो. त्यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा मास्क लावताना दिसतात. यामागचं कारण काय?
May 18, 2024, 11:28 AM ISTMahavir Jayanti 2023 : आज भगवान महावीर जयंती! पूजा आणि शुभ मुहूर्त माहिती आहे का?
Mahavir Jayanti 2023 : सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती...खरं तर अनेकांना संभ्रम होता की महावीर जयंती सोमवारी आहे की मंगळवारी...पण उदय तिथीनुसार आज 4 एप्रिल 2023 ला महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
Apr 4, 2023, 07:18 AM IST