टीम इंडियाचं बांगलादेशात अर्धमुंडन चित्र रंगवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:41 PM ISTबांग्लादेश प्रसिद्धी माध्यमांचा माज, टीम इंडियाचे केले मुंडन
टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली. याबाबत बांग्लादेशमध्ये विजयाची मुजोरी दिसून आली आहे. बांग्लादेशमधील काही प्रसिद्धी माध्यमांनी टीम इंडियाची खिल्ली उडवलेय. चक्क एका वृत्तपत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंडन केलेलं दिसत आहे.
Jun 30, 2015, 11:47 AM ISTझिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा
झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.
Jun 29, 2015, 01:29 PM ISTटीम इंडियात 'ऑल इज नॉट वेल'
टीम इंडियात सध्या ऑल सोडा पण काहीच वेल नसल्याचच समोर येतंय. प्रत्येकपातळीवरुन टीम इंडियात सर्व सुरळीत असलेल्याचं सांगण्यात येत असलं तरी अशी परिस्थिती वेगळीच असल्याचं समजतंय.
Jun 24, 2015, 09:52 AM IST'कूल'पणा हरवतोय, 'धोनी'ला योगाची अत्यंत गरज'
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.
Jun 22, 2015, 08:04 PM ISTटीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द
टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द झाला आहे. सामन्याचं प्रक्षेपण हक्काचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. झिम्बाब्वेतील क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्टसकडे आहेत. बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस यांच्यातील संघर्षामुळे, अखेर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Jun 22, 2015, 06:41 PM ISTतडकाफडकीत कोचची नियुक्ती करू नये : धोनी
टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे.
Jun 22, 2015, 03:25 PM ISTटीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली
टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला.
Jun 22, 2015, 06:49 AM ISTबांगलादेशने टीम इंडियाचा डाव २०० वर गुंडाळला
बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला.
Jun 21, 2015, 09:58 PM ISTश्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
Jun 12, 2015, 02:36 PM ISTबांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल
बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.
Jun 8, 2015, 02:03 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM ISTटीम इंडियाच्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा
टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स आपल्या जीवनसाथी सोबत टूरवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील प्रदर्शन दाखवल्यानंतर स्वत:च्या आयुष्यातील महत्वाचे प्रश्न टीम इंडियाचे खेळाडू सोडवतांना दिसतायत.
Jun 1, 2015, 09:51 PM ISTटीम इंडियात पुन्हा 'दादागिरी'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 08:07 PM ISTसौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच?
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे.
May 24, 2015, 12:53 PM IST