टीम इंडियाचा आगामी कोच कोण?
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे.
Apr 2, 2015, 10:11 PM ISTटीम इंडियात परतणार ; झहीर, युवराजला विश्वास
आयपीएलद्वारे पुन्हा टीम इंडियात परतण्याच्या झहीर आणि युवराजच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. झहीर खान आणि युवराज सिंग यांनी आयपीएलद्वारे पुन्हा संघात पुनरागमन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Mar 31, 2015, 08:11 PM ISTविराटच्या म्हणण्यावरच अनुष्का मॅच पाहायला गेली?
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या परावभाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली.
Mar 29, 2015, 12:04 PM ISTटीम इंडिया मायदेशी परतली
Mar 29, 2015, 09:06 AM ISTवर्ल्डकप २०१५ : काय गमावलं, काय कमावलं...
सेमी फायनलमध्येच भारताचं सलग दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. तत्पूर्वी टीम इंडियाचा वारु सुसाट सुटला होता. यामुळेच यावेळीही धोनी पुन्हा भारताला वर्ल्ड कप मिळवून देणार, अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सला वाटत होता. मात्र, कांगारुंनी सेमी फायनलमध्ये धोनी अॅन्ड कंपनीला चारी मुंड्या चित केलं आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
Mar 28, 2015, 06:08 PM ISTटीम इंडियाचे साक्षी धोनीने केले समर्थन
वर्ल्डकप २०१५ मधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. क्रिकेट चाहत्यांकडून राग व्यक्त करण्यात आला. असे असताना कर्णधार महेंद्रसिंग याची पत्नी साक्षी धोनीने टीम इंडियाचे समर्थन केलेय.
Mar 27, 2015, 12:04 PM ISTभारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.
Mar 26, 2015, 06:46 PM ISTसिडनीचं मैदान टीम इंडियासाठी अनलकी!
वर्ल्डकप २०१५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताचा ९५ रन्सनं पराभव झालाय... आजवरचा इतिहास पाहिला तर, सिडनीच्या ज्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव झालाय त्या मैदानावर विजय मिळवणं टीम इंडियासाठी महाकठिण काम ठरलेलं दिसतंय.
Mar 26, 2015, 05:55 PM ISTमॅच सुरू होण्यापूर्वीच भारतासोबत घडला अपशकुन!
सिडनीमध्ये सेमीफायनल खेळत असलेल्या टीम इंडियासोबत मॅच सुरू होण्यापूर्वीच अपशकुन घडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये आज क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'काँटे की टक्कर' सुरू आहे.
Mar 26, 2015, 04:36 PM ISTटीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना
टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत. मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात.
Mar 26, 2015, 02:00 PM ISTटीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप
टीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप
Mar 25, 2015, 09:48 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM ISTपावसामुळे टीम इंडियाला लॉटरी लागेल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:52 AM ISTपुन्हा एकदा होणार टीम इंडिया विश्वविजेता!
क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. क्रिकेट प्रेमींच्या नजरा आता आपल्या आवडत्या संघांवर टीकून आहे. भारतात जेथे क्रिकेट खेळ नाही धर्म आहे, तो प्रत्येक भारतवासियांच्या नसांत तो भिनला आहे.
Mar 24, 2015, 08:02 PM ISTवर्ल्ड कप | टीम इंडियाचं सर्वात वेगवान आक्रमण : ब्रेट ली
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान बॉलर ब्रेट लीने टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक केलं आहे, टीम इंडियाची ही आतापर्यंतची सर्वात आक्रमक बॉलरची फळी असल्याचं म्हटलं आहे.
Mar 24, 2015, 04:37 PM IST