पंतप्रधान मोदींसह या नेत्यांनी अशी साजरी केली दिवाळी
Nov 15, 2020, 10:07 AM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTबारामती | पवार कुटुंबाचा दिवाळी उत्सव
बारामती | पवार कुटुंबाचा दिवाळी उत्सव
Oct 29, 2019, 06:50 PM ISTदिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल
नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय. दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.
Oct 17, 2017, 09:32 AM ISTअनाथ आश्रमशाळेतील विद्यार्थांसोबत दिवाळी
दिवाळी आली की प्रत्येकालाच नवीन कपडे आणि फराळाची ओढ लागली असते. सर्वजण आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करतात. अनाथ आश्रमशाळेच्या विद्यार्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
Oct 17, 2017, 08:49 AM ISTशिर्डीतील साई मंदिरात दिवाळी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2015, 09:22 AM ISTनाशिकमध्ये दिवाळी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 09:39 AM ISTदिवाळी उत्सव : पुण्यातील दिवाळी पहाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 09:38 AM ISTडोंबिवलीतील दिवाळी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 10:30 AM ISTदिवाळी उत्सव : पुणे आणि औरंगाबादमध्ये मैफल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 10:30 AM ISTदिवाळी उत्सव : शंकर महादेवन दिवाळी शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 10:29 AM ISTदिवाळी उत्सव : मुंबईत सुमिरन संध्याकाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 10:28 AM ISTयांच्या आयुष्यात दिवाळी कधी?
जळगाव जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त एचआयव्हीबाधित मुलं आहेत. यापैकी २८ चिमुरड्यांना जळगावमधल्याचं एका डॉक्टरांनी दत्तक घेतलंय. प्रभावशाली उपचार व्हावा यासाठी या मुलांच्या पोषण आहाराचा खर्च हे डॉक्टर उचलणार आहेत. मात्र उर्वरित शेकडो मुलांच्या आहाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
Nov 2, 2013, 12:50 PM ISTदिवाळी उत्सव : सीमारेषेवर देणाऱ्या सैनिकांचा सत्कार
देशभरात दिवाळीचा सण साजरी होत असताना सीमारेषेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणा-या सैनिकांच्या मात्यापित्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आला.
Nov 2, 2013, 10:56 AM IST